महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेच्या वतीने डोंबिवलीत `पॉवर लिफ्टिंग` स्पर्धा


डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेच्या वतीने डोंबिवली पुर्वेकडील भगवती सभागृहात पार पडलेल्या `पॉवर लिफ्टिंग` स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेने सरचिटणीस तेजस सेंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली होती.

 

        `पॉवर लिफ्टिंग` स्पर्धेत पुरुष आणि महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर,महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेनेच्यावतीने सरचिटणीस सावन फर्नांडिश,उपाध्यक्ष निखील आष्टावले, मंदार आगवणकर, अविनाश अभिचंदनी, महिला सेना अध्यक्षा मंदा पाटील, ओम लोके, तुषार महाडकर, परेश भोईर, यतीन पाडगावकर, समीर भोर, प्रणव केणेकर, रीतीकेश गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक  सेना उपशहरअध्यक्ष मयुरेश खडतरे, विभाग अध्यक्ष समीर आरोंदेकर,उपविभाग अध्यक्ष प्रथमेश पाटकर, कल्पेश रोरांजे,मनसैनिक नितीश टकले, तेजस माने आदि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष भोईर यांनी तेजस सेन्द्रे यांचे कौतुक करत अश्या प्रकारच्या स्पर्धा डोंबिवलीत शहरात आयोजित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

 

– बेंचप्रेस ( पुरुष गट )                                              

गट१- ५५ किलो खालील -गौतम सोनावणे, सुनील मोरे

गट२- ६५ किलो खालील -नितीन शेजवळ, वरद करमकर

गट३- ७५ किलो खालील -भास्कर घोराई

गट४ – ८५ किलो खालील - सौरभ गुप्ता, सचिन देशमुख,

गट५ – १००  किलो खालील –सलीम कुरेशी,अमित ठक्कर

गट६ – १००  किलोवरील –अमित वर्मा, सिद्धेश पवार  

 

–बेंचप्रेस  ( महिला गट )                                               

गट१-५० किलो खालील –नंदिनी उप्पर,विधी संते

गट२-६० किलो खालील-शीतल हलडर,भक्ती पाटील,

गट३-७० किलो खालील – आशा थापा , योगिनी पवार

---------------------------------------------------------------------डेडीलिफ्ट (  पुरुष गट )

गट १- ५५ किलो खालील –साईनाथ वाघमारे

गट २-६५ किलो खालील –अभिषेक पाटणकर

गट ३- ७५ किलो खालील-भास्कर घोराई ,प्रणव

गट ४- ८५ किलो खालील-वैभव पवार,अनिल बरे

गट ५- १००  किलो खालील-कार्तिक हलडर , ज्ञानेश्वर पाथडकर

गट ६- १०० किलो वरील –अमित वर्मा ,सिद्धेश पवार

---------------------------------------

डेडीलिफ्ट ( महिला गट )

गट१ – ५० किलो खालील –विधी संते १, श्रुती मोरे

गट२  – ६० किलो खालील-भक्ती पाटील, प्रिया मोरे

 गट ३– ७० किलो खालील – आशा थापा , योगिनी पवार

 गट४ – ८० किलो खालील- नेत्रा फडके

Post a Comment

0 Comments