रिपाईच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन


डोंबिवली ( प्रतिनिधी  )  महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी मध्यरात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) माध्यमातून डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी इंदिरा चौक येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादान केले.


          यावेळी पदाधिकारी दिनेश साळवे,.समाधान तायडे, ऍड. सुभाष आंभोरे, दिलीपजी काकडे, विठ्ठलजी खेडकर,सिद्धार्थ बलखंडे, डॉ.संदीप पाईकराव, धम्मपाल सरकटे, उमेश साळवे, नितीन इंगोले, कु.चंद्रकांत वाढवे, मीनाताई साळवे, छाया कांबळे यांच्यासह आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments