महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति झाल्या बद्दल डॉ. मनीलाल शिंपी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
कल्याण, प्रतिनिधी  : आर.एस.पी कल्याण, ठाणे यूनिटचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत ओडिसा भुवनेश्वर यूनिवरसीटी यांनी महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ति केल्या बद्दल त्यांचा राजभवन येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 


          त्याबद्दल त्यांचे  आरएसपी  महाराष्ट्र राज्याचे महासमादेशक डॉ. अरविंद देशमुख, आर.एस.पी  कल्याण, ठाणे यूनिट,  स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण, जेजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर, शिक्षण विभागाकडून  अभिनंदन करण्यात आलं असून त्यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments