भिवंडी दि 18 (प्रतिनिधी ) तालुक्यातील देवरुंग इथं गँस सिलेंडर स्फोटमुळे सचिन सुरेश गोडे कुटूंबाचे संपुर्ण घर जळाल्याने संपूर्ण कुटुंब बेघर झाल्याने याची माहिती मिळताच गुरुवारी त्या घराची युवा नेते विरेन दयानंद चोरघे आणि डि.वाय.फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील,दिपक केणे, देवीदास केणे आदी पदाधिकारी पहाणी करून तात्काळ बेघर कुटुंबियांना डि.वाय.फाऊंडेशनच्या वतीने विरेन चोरघे यांनी आर्थिक मदत करून आपले कर्तव्य बजावले आहे त्यामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे...
0 Comments