कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने शहीदांना आदरांजलीकल्याण : मुंबई येथे  26/11  च्या अतिरेकींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नागरिकांनी हातात मेणबत्ती धरत शहीदांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नगरसेवक कुणाल पाटील, समाजसेवक अनिल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नागतिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments