मानवली गावातील आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ वाटप

  डोंबिवली ( शंकर जाधव ) सकल आदिवासी संस्था व हलबा सखी मंचने यावर्षी टिटवाळा जवळील मानिवली या गावातील आदिवासी पाडयावरील मुलांना दिवाळी फराळ .व वहया ,पेन , पेन्सिल ,रबर इत्यादी वस्तूंचे वाटप केले.राजश्री पाजनकर  रेखा ढोलके,उर्मिला केळवदकर ,इशा हेडाऊ ,योगिनी कोसराबे व टिम परिवर्तनची मुले  यांच्या पुढाकाराने  उपक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments