भिवंडी दि 17 (प्रतिनिधी ) बेताल वक्तव्याने नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगणा राणावत हिने मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत 1947 मध्ये मिळालेले स्वतंत्र हे भीक असून खरे स्वतंत्र 2014 मध्ये मिळाले असे वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त विधान केले असून .
त्यामुळे कंगणा राणावत पुन्हा एकफ टीकेची धनी होत असून भिवंडीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यानी कंगणा राणावत हिच्या पोस्टरला जोडो मारीत पोस्टर पायदळी तुडवून आपला संताप व्यक्त केला आहे.
0 Comments