भिवंडी शहरातील जाकातनाका इथं मोहम्मद पैगंबर बिल आणि मुस्लिम आरक्षण पास करण्यासाठी वंचित आघाडीचे धरणे आंदोलन ...


भिवंडी दि 22 (प्रतिनिधी ) मोहम्मद पैगंबर बिल आणि  मुस्लिम आरक्षण केंद्र शासनाने  पास करण्यासाठी त्याच प्रमाणे विविध मागण्यासाठी   वंचित आघाडीच्या वतीने भिवंडी शहरातील  जाकातनाका इथं सोमवारी  धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी वंचित आघाडीचे भिवंडी शहर अध्यक्ष बालाजी कांबळे, उपाध्यक्ष संतोष साठे, सचिव राहुल साळवे आणि स्थानिक जेष्ठ नेते अंकुश बचूटे उपस्थित राहून भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांना आपल्या मागण्याचे  निवेदन  दिले आहे ..

Post a Comment

0 Comments