भिवंडीत महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात पुन्हा निघाला साप, सुरक्षा रक्षकानेच पकडला साप...


भिवंडी दि 28(प्रतिनिधी ) महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख हे राहत असलेल्या मानसरोवर येथील बंगल्यात  आज पुन्हा  साप निघाल्याने एकच खळबळ माजली असताना बंगल्यामधील  एमएसएफचे  जवान सुरक्षारक्षक सागर  कुमावत यांनी तात्काळ सापाला पकडून अग्निशमक दलाच्या जवानांना बोलावून त्यांच्याकडे सुपर्द केला.


          असून 26 सप्टेंबर रोजी सुद्धा साप निघाल्याची घटना घडली असताना अग्निशामक दलाने तो साप पकडून जंगलात सोडला होता त्यामुळे आयुक्तांच्या बंगल्यात आणखी किती साप आहेत हे पाहणे गरजेचे आहे...

Post a Comment

0 Comments