राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुधीर पाटील


डोंबिवली ( शंकर जाधव )  सुधीर वंडार पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Post a Comment

0 Comments