मोदी सरकार विरोधात डोंबिवलीत काँग्रेसचे जनजागरण अभियान

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली शहर काँग्रेस कमिटी( पू )आणि पश्चिम विभागच्या वतीने रविवारी दिनांक  मोदी सरकारचा  विरोधात जनजागरण अभियान राबविण्यात आले.या अभियानात काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करून निषेध नोंदविला.


           महाराष्ट्र काँग्रेस सचिव  संतोष केणे,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ब्लॉक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, गणेश चौधरी, नावेंदू पाठारे,  जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, युवक अध्यक्ष पमेश म्हात्रे ,जिल्हा उपाध्यक्ष अजय पौळकर,  प्रणव केणे,सरचिटणीस  अशोक कापडणे,  मानव अधिकार विभाग अध्यक्ष  संजय पाटील प्रयावरान विभागचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  हर्षद पुरोहित,  विजय जाधव, पोली जेकब, सोनी  किशोर कालन, अभय तावरे,  महिला काँग्रेस कमिटी पूर्व आणि पश्चिम विभागचे गीता चौधरी ,सुरेखा ठाकूर, शिला भोसले, दीप्ती दोषी, सुषमा कांबळे,  सुजाता परब, वंदना जगताप, माजी नगरसेवक रवी पाटील यांसह अनेक पदाधिकारि आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments