आंदोलनकर्त्या आजींना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण येथील भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान  हे रस्ता डेव्हलपमेंटच्या नावाखाली उद्यानाची जागेवर पालिकेकडून कारवाई होणार असल्याने आंदोलन करण्यासाठी बसलेल्या आजींना वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला आहे.

          वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मिलिंद साळवे, सुरेंद्र ठोके यांस अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आजींची भेट घेतली.

Post a Comment

0 Comments