मानिवली आणि कोनावाडी येथे दिवाळीनिमित्त शैक्षणिक साहित्य आणि फराळाचे वाटप

हलबा सखी मंचसकल आदिवासी संस्था आणि टीम परिवर्तनचा उपक्रम...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याणच्या हलबा सखी मंचसकल आदिवासी संस्था आणि टीम परिवर्तनच्या माध्यमाने मानिवली आणि कोनावाडी येथे दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि फराळाचे वाटप करण्यात आले. 


            यावेळीं गिरीश कदमभुषण राजेशिर्केअविनाश पाटीलयोगिनी कोसराबेरेखा ढोलकेइशा हेडाऊराजश्री पाजनकरउर्मिला केळवदकर उपस्थित होते. दिवाळीचा सण आपल्याच जवळील दुर्लक्षित घटकांसोबत साजरा करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे योगिनी कोसराबे यांनी यावेळीं आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments