भिवंडीत अग्रसेन महाराज जयंती साजरी

 
भिवंडी , प्रतिनिधी  : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे अग्रसेन महाराज यांची जयंती भिवंडीत उत्साहात साजरी करण्यात आली .           तिनबत्ती बालाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात संजय अग्रवाल ,पुनमचंद गुप्ता, राकेश अग्रवाल,आकाश अग्रवाल,बिरजू अग्रवाल,विशाल गुप्ता यांसह मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते .कार्यक्रमा दरम्यान समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला .

Post a Comment

0 Comments