श्री मानपाडेश्वर शिवमंदिर मानपाडा सार्वजनिक दुर्गापूजा उत्सव सुरू...
डोंबिवली ( शंकर जाधव ) दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीतील श्री मानपाडेश्वर शिवमंदिर येथे सार्वजनिक दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी
दत्ता वझे, महादुबुवा वझे, पांडुरंग वझे, भास्कर वझे, समर वझे, मंगेश ठाकुर, संकेत वझे ,रामराज मेहता, अमरेंद्र मेहता, बिरेंद्र मेहता, योगेश पासवान, इंद्रदेव मेहता , धनंजय आदी उपस्थित होते.          करोना नियमांचे पालन करत भक्तांनी दुर्गामातेची पूजा केली.देवीची आरती करताना जास्त लोकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली.नागरिकांना देवीचे दर्शन घेता यावे याकरता स्टेजसमोर सोय करण्यात आली आहे. देवीची मनोभावे पूजा व प्रार्थता करत सर्व भक्तांचे दुःख दूर कर व  करोना महामारी राक्षसचा नाश कर अशी मनोभावे प्रार्थना केल्याचे दत्ता वझे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments