दिवाळी सणा निमित्त युवा सेनेच्या वतीने थोर महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता..

डोंबिवली ( शंकर जाधव ) दिवाळी सणानिमित्त  युवा सेनेचे  दिपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शाखाली युवासेनेच्या अधिकाऱ्यांनी डोंबिवलीत  विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत थोर महापुरुष स्मारकाचे तसेच आजूबाजूच्या परिसरातील स्मारकाचे स्वच्छता करण्यात आली.             यावेळी उपजिल्हाधिकारी आशु सिहं,दुर्गेश  चौहान, उपशहर अधिकारी स्वप्नील विटकर,पवन म्हात्रे,शाखाप्रमुख परेश म्हात्रे, विभागप्रमुख मंदार गुरव, उपशाखा अधिकारी  वाल्मिकी पवार उपस्थित होते.डोंबिवलीत युवा सेनेने केलेल्या या कार्याबद्दल डोंबिवलीकरांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments