जय माँ शेरावाली मित्र मंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवी नवरात्रोत्सवाचे आयोजन
मुंबई , प्रतिनिधी  :  जय माँ शेरावाली मित्र मंडळ (रजि) कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई  यंदा रौप्य महोत्सव साजरा करीत असून यावर्षी चे मूर्तिकार आहेत उमेश मोहिते. 


           नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या उत्सव निधीतून उरलेली रक्कम ही सामाजिक व शैक्षणिक कामासाठी वापरण्यात आली असून, कोरोना काळात नागरिकांना मास्क व सेनिटायझर असे दोन वेळा वाटप करण्यात आले. तसेच मंडळामार्फत आसपासच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Post a Comment

0 Comments