मंदिरात शिवसेना प्रभाग क्रमांक ६९ शिवमार्केटच्या वतीने महाआरती

डोंबिवली , प्रतिनिधी  :  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भक्तांसाठी उघडण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे  व  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली 
 सकाळी बाजी प्रभू चौक येथील  राम मंदिरात शिवसेना प्रभाग क्रमांक ६९ शिवमार्केट यांच्या वतीने महाआरती घेण्यात आली.          याप्रसंगी शिवसेना उपविभाग प्रमुख अभय घाडीगांवकर, उपशहर संघटक ममता घाडीगांवर,महिला शाखा संघटक रसिका तांडेल,शाखा प्रमुख संदीप नाईक,गट प्रमुख विकास कुंभार,राजेश जैन,नरेंद्र म्हात्रे आदी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक हजर होते.

Post a Comment

0 Comments