Header AD

आयफाल्कनने ४के यूएचडी टीव्ही यू६१ लॉन्च केला


■डॉल्बी ऑडिओ, एचडीआर१० वैशिष्ट्यांसह अॅमेझॉनवर उपलब्ध ~


मुंबई, ६ ऑक्टोबर २०२१ : अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आयफाल्कनने उत्कृष्ट डिस्प्लेसह, डॉल्बी ऑडिओ, स्लिम डिझाइन आणि इतर स्मार्ट वैशिष्ट्यांनी सज्ज यू६१ च्या लॉन्चसह यू सीरिज सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे.        यू६१मध्ये ४३ इंच स्क्रीनमध्ये उपलब्ध आहे. जे वापरकर्त्यांना त्यांचा आवडता टीव्ही शो आणि बरेच काही शोधण्यासाठी त्यांच्या व्हॉइस कमांडचा वापर करण्यास अनुमती देते. केवळ कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर ४३ इंचाचा टीव्ही ३ एचडीएमआय पोर्ट आणि यूएसबी पोर्टसह येतो. मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी टीव्ही नेटफ्लिक्स, मेझॉन व्हिडिओ, यूट्यूब सारख्या प्सना समर्थन देतो आणि आपल्याला अमर्याद ऑनलाइन सामग्रीत प्रवेश करण्यास परवानगी देतो.        हा टीव्ही पाहण्याच्या आणि ऑडिओ अनुभवाच्या बाबतीत वापरकर्त्यांना निराश करणार नाही.  ४के एचडीआर डिस्प्ले आणि एचडीआर १०, मायक्रो डिमिंग, ४के अपस्केलिंग, डायनॅमिक कलर एन्हान्समेंट आणि इतर गोष्टींसह हा टीव्ही क्रीडा स्पर्धांचा इमर्सिव्ह आणि सिनेमॅटिक अनुभव देतो.  दरम्यान, या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, २४ डब्ल्यू साऊंड आउटपुट, सराउंड व्हर्च्युएझर आणि अल्ट्रा-रिअॅलिस्टिक, वाढीव ऑडिओ अनुभवासाठी डाऊन-फायरिंग देखील आहे.           टीसीएलच्या स्मार्ट यूआयची उपस्थिती आपल्या घरातील मनोरंजन प्रणालीला एक पाऊल पुढे टाकते तर एआय वैशिष्ट्य केवळ जीवन सोपेच नाही तर बुद्धिमान देखील बनवते. हे आपल्याला आपल्या आवडत्या कार्यक्रमांचा शोध घेण्याचा, त्यांच्याशी संबंधित उत्तरे मिळविण्याचा आणि बरेच काही करण्याचा सर्वात सोपा मार्ग प्रदान करते. आपण व्हॉइस कमांडद्वारे टीव्ही नियंत्रित करू शकता आणि आपली सर्व स्मार्ट होम डिव्हाइस आपल्या टीव्हीशी कनेक्ट करू शकता आणि हा आपल्या घरासाठी आकर्षणाचे केंद्र बिंदु बनेल.           टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, "आयफाल्कन उत्पादने लोकांना उच्च दर्जाच्या टीव्ही तंत्रज्ञाना समिप आणण्यावर लक्ष केंद्रित करतात. नवीनतम तंत्रज्ञानाच्या आकर्षक डिझाइनसह आयफाल्कन यू६१ परवडणाऱ्या किंमतीच्या श्रेणीत येतो. हा ब्रँड सातत्याने दमदार कामगिरी करणारी उत्पादने विकसित करण्याच्या दिशेने काम करीत आहे. ज्या ग्राहकांना खिशाला झळ न बसता, घरी सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला आवडेल अशा ग्राहकांसाठी यू६१ ही एक उत्तम निवड आहे.

आयफाल्कनने ४के यूएचडी टीव्ही यू६१ लॉन्च केला आयफाल्कनने ४के यूएचडी टीव्ही यू६१ लॉन्च केला Reviewed by News1 Marathi on October 06, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads