विजया दशमीच्या मुहूर्तावर भिवंडी महापालिका अग्निशामक दलाच्या ताफ्यात दोन नव्या गाड्या दाखल...
भिवंडी दि 15 ( प्रतिनिधी ) महानगरपालिका अग्निशामक दलात असलेली वाहने जुनी व नादुरुस्त झाल्याने अवघी दोनच वाहने आगीसह आपत्ती व दुर्घटनांच्या प्रसंगी उपलब्ध होत असल्याने अनेक वेळा अग्निशामक दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात असताना पालिका प्रशासनाने नव्याने दोन अग्निशामक दलाच्या वाहनांची भर पडली असून विजया दशमीच्या मुहूर्तावर महापौर प्रतिभा पाटील ,आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या शुभहस्ते या वाहनांचे पूजन करीत ही वाहने अग्निशामक दलाच्या ताफ्यात समाविष्ट केली आहेत.

Post a Comment

0 Comments