भिवंडी शहरातील वंजारपट्टी उड्डाण पुलाचे डॉ ए पी जे अब्दुल कलाम नामकरण संपन्न
भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए च्या माध्यमातून वंजारपट्टी नाका येथे 2016 मध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे नामकरण भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम उड्डाणपूल असे करण्यात आले असून विजयादशमीच्या मुहूर्तावर महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते आयुक्त सुधाकर देशमुख उपमहापौर इम्रान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नामफलकाचे अनावरण करण्यात आले .

Post a Comment

0 Comments