राष्ट्रवादीच्या वतीने महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती अभिवादन

डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती २ ऑक्टोबर २०१२१ रोजी डोंबिवली पश्चिमेकडील गांधी उद्यानात महात्मा गांधी पुतळ्या व पंडित लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले.

        यावेळी राष्ट्रवादि कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे, शहर सरचिटणीस पांडुरंग चव्हाण, डोंबिवली शहर अध्यक्षा तनुजा पाटणकर, उपाध्यक्षा अनिता ठक्कर,मिडिया प्रमुख  प्रसन्न अचलकर,सुरेश शेट्टी, रमेश दिनकर, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments