बीएसएनएल कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  बीएसएनएल खाजगी करणाराचा घाट केंद्र सरकाराने प्रस्तावित केल्याच्या निषेधार्थ कोकण विभागीय बीएसएनएल  मुख्यालयाबाहेर  बीएसएनएल  मधील कार्यरत असलेल्या तीन  कामगार संघटना एकत्र येत खाजगीकरण रद्द करण्याच्या  मागणीसह विविध मागण्यांवर आज केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारात निदर्शने करीत आंदोलन केले.



       कल्याण पश्चिम भागातील काळा तलाव परिसरात ठाणेरायगडपालघर रत्नागिरीसिंधदुर्ग या कोकणातीला जिल्ह्याचे  कोकण विभागीय बीएसएनएल मुख्यालया आहे. आज या कार्यलयाच्या प्रवेश द्वारावर बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनऑल इंडिया बीएसएनएल डिओटी पेंशननर्स असोशियनबीएसएनएल कॅज्युअल वर्कर फेडरेशनह्या तिन्ही संघटना टेलिकॉम कल्याण जिल्हा सचिव संतोष सोनी व वसंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली येत अंदोलन केले. यावेळी आंदोलनात कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात एल्गार पुकारत १६ विविध मागण्यासाठी हे अंदोलन केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments