Header AD

कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर ६९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एकाचा मृत्यू




कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.  



आजच्या या ५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ९३१  झाली आहे. यामध्ये ७४१ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ४२७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



 तर आतापर्यत २७६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –११कल्याण प १७,  डोंबिवली पूर्व – १७डोंबिवली पश्चिम – मांडा टिटवाळा – तर मोहने  येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर ६९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५८ नवे रुग्ण तर ६९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads