पत्रकार दत्तात्रेय बाठे यांचा घरगुती गणेशोत्सव

 

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पत्रकार दत्तात्रेय बाठे यांच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. आपल्या पिढी पंरपरा नुसार दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात बाठे कुटुंबीय बाप्पाची यंथासांग पुजा अर्चना करीत भजन करीत बाप्पाच्या सेवेत लीन होतात. 
         आपला कुळाचार कुळधर्म संस्कृती यांचा वसा जतन करीत आहेत. लाडक्या बाप्पासाठी त्यांनी इकोफ्रेंडली फुलांचे डेकोरेशन केले आहे. या फुलांच्या देखाव्यात विराजमान झालेली इकोफ्रेंडली गणेशांची मुर्ती गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे.

Post a Comment

0 Comments