आय प्रभागातील अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार आय प्रभागसहा. आयुक्त राजेश सावंत यांनी आय प्रभागातील हिल लाईन येथे सुरु असलेल्या २ अनधिकृत चाळी स्वरुपातील घरे तसेच अनधिकृरित्या उभारण्यात आलेला १ ढाबा देखील निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली.           त्याचप्रमाणे वसार गावातील G+1 असे अनधिकृत गाळे- चाळी तोडण्याची कारवाई देखील करण्यात आली. हि कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments