पत्रकार ज्ञानेश्वर मुंडे, नरेश मुंडे यांना मातृशोक

 
कल्याण , प्रतिनिधी   : आपले शहर वृत्तवाहिनी, शहरनामा वृत्तपत्राचे मालक संपादक ज्ञानेश्वर मुंडे, नरेश मुंडे यांच्या मातोश्री सौ. शेवंताबाई बाबू मुंडे यांचे २४ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षे होते.           शेवंताबाई यांच्या अवकाळी जाण्याने दिवा आगासन गावातील मुंडे कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शेवंताबाई यांच्या पश्चात पती बाबू, ३ मुले ज्ञानेश्वर, नरेश, सुनील आणि मुलगी अलका असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments