रेड बुल इंडिया कडून विदेशी अकाई बेरीच्‍या अद्वितीय स्‍वादाने युक्‍त नवीन लिमिटेड एडिशन लाँच


■तीच चव - वेगळा स्‍वाद! रेड बुलच्‍या पर्पल एडिशनसह अकाई बेरीचा स्‍वाद...


भारत, १५ सप्टेंबर २०२१ :  रेड बुल इंडियाने अकाई बेरीच्‍या रिफ्रेशिंग व अद्वितीय स्‍वादाने युक्‍त नवीन पर्पल एडिशन लाँच केले, ज्‍यामुळे हे तुमचे शरीर व मनाला उत्‍साहित करण्‍यासाठी परिपूर्ण ऑन-दि-गो ड्रिंक आहे. पर्पलच्‍या आकर्षक शेड्ससह बाइकवर राइड करण्‍यापासून दोरीवर स्किपिंग करण्‍यापर्यंत, गाण्‍याच्‍या तालावर थिरकण्‍यापासून बागेमध्‍ये फेरफटका मारण्‍यापर्यंत सर्व क्षणांना उत्‍साहित करा आणि थंडगार कॅन उघडत बेरीचा आस्‍वाद घ्‍या.          रेड बुल पर्पल एडिशनची किंमत २५० मिलीसाठी ११५ रूपये आहे आणि ते स्‍टार बझार, २४७ (दिल्‍ली व पंजाब), वेलनेस स्‍टोअर्स, रत्‍नदीप, एसपीएआर आणि स्‍पेन्‍सर्स यांसारख्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये मर्यादित कालावधीसाठी उपलब्‍ध आहे. नवीन एडिशन यापूर्वीच अॅमेझॉन व स्विगी इन्‍स्‍टामार्ट या ईकॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध आहे.          ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी सतत नवीन व अभिनव मार्गांचा शोध घेणारी रेड बुल इंडिया आगामी २ महिन्‍यांच्‍या कालावधीमध्‍ये सर्वसमावेशक ऑन-ग्राऊण्‍ड, इन-स्‍टोअर व ऑन कॅम्‍पस अॅक्टिव्‍हेशन्‍स राबवत आहे. 

Post a Comment

0 Comments