Header AD

कल्याण डोंबिवलीत ६२ नवे रुग्ण तर ५९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाले  आहेत.आजच्या या ६२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार ४३१  झाली आहे. यामध्ये ६३८ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३९ हजार ३७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २७५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व –कल्याण प ३७,  डोंबिवली पूर्व – १०डोंबिवली पश्चिम – , तर मांडा टिटवाळा १ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ६२ नवे रुग्ण तर ५९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६२ नवे रुग्ण तर ५९ रुग्णांना डिस्चार्ज कोरोनामुळे एक मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads