खडवली दानबाव परिसरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रगल्भ  आणि कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून कल्याण ग्रामीण मधील नडगाव-दानबाव माजी सरपंच आदेश चौधरी, खडवली मधील विशाल भोईरइम्तियाज शेखजमालं खान, सलमान शेखमुबारक अन्सारीअली हुसेन खान  आणि त्यांचे इतर सहकारी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.या प्रवेश प्रसंगी ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील,  शिवसेना कल्याण तालुका प्रमुख वसंत लोणे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंठेउपतालुका प्रमुख अनंता जाधव,  कल्याण तालुका संपर्क प्रमुख व माजी उपसभापती रमेश बांगर, तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरीतालुका संघटक विलास मोरेअनिल बांगरअरविंद चौधरीबजरंग लोणेरुपेश हरडसमीर शेलार आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments