आयफाल्कनने व्हिडिओ कॉलिंग कॅमे-यासह स्मार्ट टीव्ही के७२ लॉन्च केला लख्ख स्पष्टता आणि क्रिस्टल क्लिअर आवाजाचा अनुभव ~
मुंबई, १३ सप्टेंबर २०२१ : तीन दशकांचा वारसा असलेला भारताचा सर्वात वेगाने वाढणारा गादी ब्रँड सेंचुरी मॅट्रेस टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'चॉइस ऑफ चॅम्पियन्स' एक विपणन मोहीम सुरू करीत आहे. ज्यात त्याच्या सर्वोत्कृष्ट श्रेणीच्या मायपॉवरमॅट गाद्या आणि ऑर्थोपेडिक गाद्या आहेत.        काळाची गरज आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार, ब्रँडने आपल्या गाद्या अद्वितीय अशा सूक्ष्मजीवविरोधी वैशिष्ट्यासह अद्ययावत केल्या आहेत. जे नको असलेल्या सूक्ष्मजंतूंशी लढा देतात आणि संपूर्ण कुटुंबाची सुरक्षितता आणि आराम सुनिश्चित करतात. या गुणधर्मांच्या अनुषंगाने, जाहिरात चित्रपटांमध्ये प्रख्यात क्रीडा व्यक्तिमत्त्व आणि सेंचुरीचे ब्रँड म्बेसेडर, सानिया मिर्झा दिसणार आहेत, ज्या सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचे नेतृत्व करण्यासाठी अधिक चांगल्या झोपेची आवश्यकता असल्याच्या भूमिकेवर विश्वास ठेवतात.या मोहिमेच्या माध्यमातून, सानिया आपला अनुभव विविध सेंचुरी मॅट्रेस उत्पादनांसह शेअर करणार आहेत. निरोगी झोप आणि जीवनासाठी त्यांचे बहुविध फायदे अधोरेखित करणार आहेत.       ही मोहीम मायपॉवरमॅट संग्रह आणि ऑर्थो क्टिव्ह मॅट्रेस सारख्या फ्लॅगशिप उत्पादनांच्या अद्वितीय वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट सादरीकरणासह डिझाइन केली गेली आहे. नव्याने सादर केलेली मायपॉवरमॅट रेंज, ही मोठ्या आणि थकविणाऱ्या दिवसापासून मुक्तीसाठी सक्रिय ग्राहकाला लक्ष्य करते. या गाद्या प्रगत स्प्रिंग टेक्नॉलॉजी आणि कंटूर आकाराच्या फोमसह येतात, जेणेकरून वजन आणि तापमानाचे इष्टतम वितरण सुनिश्चित होते. त्याचप्रमाणे, सेंचुरीच्या सर्वात यशस्वी वेलनेस कलेक्शनचा एक भाग असलेली ऑर्थो क्टिव्ह मॅट्रेस परिपूर्ण बॅक सपोर्ट आणि चांगल्या आसनासह झोपेच्या उत्तम अनुभवाचे वचन देते.       सेंचुरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक प्रवक्ते उत्तम मलानी म्हणाले, "सनिया मिर्झाबरोबर 'चॉइस ऑफ चॅम्पियन्स' नावाची आमची नवीनतम मोहीम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यांची स्वतःची कथा आणि आदर्श आमच्या मूलभूत मूल्यांशी जुळलेले आहेत, ज्यामुळे आमच्या लक्ष्यित ग्राहकांमध्ये आमच्या ब्रँडचा संदेश वाढेल असा एक अतुलनीय समन्वय निर्माण झाला आहे. आम्ही आमच्या सर्वात आवडत्या उत्पादनांद्वारे झोपेची जागरूकता वाढविण्याच्या हेतूने संबंधित आणि माहितीपूर्ण चित्रपट तयार करीत आहोत.        आमच्या नवीनतम उत्पादनांसह मायपॉवरमॅट कलेक्शन, ऑर्थो क्टिव्ह मॅट्रेस (वेलनेस कलेक्शन) आणि सेंचुरी प्रोटेक्ट-अँटीमायक्रोबियल शील्ड; आम्ही आमच्या ग्राहकांसाठी झोपेचा अनुभव आणि आरोग्यदायी झोपेसाठी बदल करीत आहोत आणि विश्वास आहे की ही मोहीम आम्हाला ग्राहकांना जास्तीत जास्त जोडण्यास आणि विक्री करण्यास मदत करेल."

Post a Comment

0 Comments