पालकमंत्र्यांनी केले पेणकर कुटुंबियांचे सांत्वन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक, माजी सभापती आणि रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांचे ९ सप्टेंबर रोजी निधन झाले असून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पेणकर कुटुंबियांची भेट घेतली.        शिवसेना पक्षाचा रिक्षाचालंकाचाखुप मोठा आधार गेला अशी खंतः व्यक्त करुन प्रकाश पेणकर यांचे कार्य व आठवणी सांगीतल्या तसेच तिव्र दुखः व्यक्त केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments