भारतीय बौद्ध महासभे कडून कोकण पुरग्रस्तांना मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे : मुसळधार पावसाने कोकणातील अनेक कूटंब उध्वस्त झालीअनेक घरे वाहून गेली,अनेकांचा जीव गेला. अजूनही अनेक ठिकाणी मदत पोहचली नाही अशा ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा उल्हासनगर विभागा कडून राष्टीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या मार्गदर्शना खाली अन्नधान्य, भांडीसाड्या  वाटप करण्यात आले.            हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अरविंद उबाळेशशिकांत जाधवविजय खंडागळेहेमदास सोनबरसे, किर्ती शाली, बाजीराव निकमभोसलेवानखेडेविजय केदारेअरुण पवार, कविता रोकडे  आणि अस्मिता सावंत यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments