Header AD

राहुल गांधींचे ट्वीटर अकाऊंट बंद करणे म्हणजे संविधानाचा आवाज दाबण्या सारखंच आहे


 डोंविवली ( शंकर जाधव ) काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले पण आज संविधानाचा मानसन्मान होत नाही. काँग्रेसचे नेते पेट्रोलडिझेलजीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटरवर आवाज उठवत आहेत.त्यामुळे तो आवाज दाबण्यासाठी गांधी यांचे ट्विटर अकाऊंट केंद्र सरकार बंद करीत आहे.

        विरोधकांचा आवाज दाबणे म्हणजे संविधानाचा आवाज दाबण्यासारखाच आहे असे वक्तव्य काँग्रेस पालघर प्रभारी संतोष केणे यांनी यावेळी केले. डोंबिवली पश्चिम येथील काँग्रेस मानवाधिकार डोंबिवली पश्चिम शहराध्यक्ष संजय पाटील यांनी  स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम केला. त्यावेळी केणे बोलत होते. 

       यावेळी राजकुमार हिरावतनिशिकांत रानडेसंजय पाटीलराजू सोनीएकनाथ म्हात्रे,जितेंद्र भोईरवर्षा शिखरेसुजाता परबवर्षा गुजर-जगतापअशोक कापडणे उपस्थित होते.यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट सुरू करा अशी मागणी केली.

राहुल गांधींचे ट्वीटर अकाऊंट बंद करणे म्हणजे संविधानाचा आवाज दाबण्या सारखंच आहे राहुल गांधींचे ट्वीटर अकाऊंट बंद करणे म्हणजे संविधानाचा आवाज दाबण्या सारखंच आहे Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads