लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी केडीएमसी तर्फे अभिवादन
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिका उप सचिव  किशोर शेळके यांनी महापालिका मुख्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             कल्याण (प.) मधील लाल चौकी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या  पुतळ्यासही उप सचिव  किशोर शेळके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेयावेळी महापालिका कर्मचारी व समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments