रक्षा बंधन निमित्त निसर्ग संवर्धन संदेश देण्यासाठी औषधी झाड वाटप
डोंबिवली ( शंकर जाधव ) हेलपिंग हँडस वेल्फेअर सोसायटीच्या  यांच्या सहकार्याने आणि शिवसेना वार्ड क्रमांक ६९ शिवमार्केट यांच्या वतीने रक्षा बंधनदिनानिमित्त औषधी झाड वाटप करण्यात आले.रक्षा बंधन निमित्त वेगळा उपक्रम राबविल्या बद्दल शिवसेना शाखा प्रमुख संदीप नाईक यांचे नागरिकांनी आभार मानले.           आणि शिवसेना शाखेचे आभार मानले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, यासह राजेश कदम,सतीश मोडक, सागर जेधे,प्रमोद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments