नगरसेविका आरती गायकवाड यांच्या प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण देण्यात आले.
ठाणे, प्रतिनिधी  :  डॉ जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक नगरसेविका कु आरती वामन गायकवाड यांच्या प्रयत्नाने ४५ वयो गटावरील नागरिकांसाठी आज कोरोना प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण देण्यात आले.
          त्या प्रसंगी डॉ.महेंद्र शिंदे आणि सर्व नर्स स्टाफ, समाजसेवक वामन गायकवाड, वार्ड अध्यक्ष.जितेंद्र गवते, वार्ड अध्यक्ष.रामदास यादव, सुरेश पाटील,राजू पंडित, जयेश पाटील, निलेश गायकवाड,मंगेश गायकवाड,अभिजित सकपाळ, विजय पवार, आर्यन पाठारे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments