खंडणी प्रकरणी महिला पत्रकाराला अटक

 कल्याण , कुणाल  म्हात्रे   : कल्याण पश्चिम येथे एका हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागणाऱ्या एका महिला पत्रकारास कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.           योगिता जोशी असे महिला पत्रकाराचे नाव असून जोशी हिने कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाला तुला हॉटेल चालवायचे असल्यास महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील’ असे धमकावून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितली होती. या प्रकरणी योगिता जोशी हिला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments