आरएसपीच्या माध्य मातून २०० कुटुंबांना अन्नधान्य व कपडे वाटप
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आरएसपी अधिकारी युनिट कल्याणच्या सहकार्याने स्वामीनारायण हॉल ट्रस्ट व जेजस लाईफ फाउंडेशनतर्फे लाडवली गावतालुका माणगाव जिल्हा रायगडयेथील २०० पूरग्रस्त  कुटुंबांना रेशनव कपडे वाटप करण्यात आले.


आरएसपी अधिकारी शिक्षक युनिट कल्याण डोंबिवली युनिटच्या  माध्यमातूनकमांडर मनिलाल शिंपी यांचा नेतृत्वाखाली,  आर एस पी चे कायदेविषयक सल्लागार डॉ. के डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश ठक्करजेजुस इज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर नामदेव शिंपी समाज कल्या यांच्या सौजन्याने  लाडवली गाव, तालुका महाड ,जिल्हा रायगड येथे  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments