महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेच्या कल्याण उपशहर अध्यक्ष पदी पंकज डोईफोडे
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मान्यतेने व सचिन मोरे यांच्या  उपस्थित महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद गावडे, सरचिटणीस राजन शितोळे व उपाध्यक्ष सागर चाळसे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज डोईफोडे यांची महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेच्या कल्याण उपशहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


 तसेच बदलापुर शहर अध्यक्ष जयेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  माथाडी बदलापुर शहर अध्यक्ष प्रकाश निकमउप शहर अध्यक्ष नवनाथ चौधरीचिटणीस सम्राट जगदाळे उप चिटणीस मयुर नालट,  उप चिटणीस रवी शुक्ला यांच्या पदांची नियुक्ती करण्यात आली.  या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, व शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments