वंचित बहुजन आघाडी कडून पूरग्रस्तांना मदत

 
डोंबिवली ( शंकर जाधव )  वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष  बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने  पक्ष प्रभारी रेखा ठाकूर यांच्या व ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत व  ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा माया कांबळे यांच्या मार्गदर्शनाने  डोंबिवली पूर्व  शहर वतीने महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात अली.           यावेळी  डोंबिवली पूर्व अध्यक्ष येथून सुरेंद्र ठोके  यांच्या नेतृत्वात निलेश कांबळे, विजय इंगोले, योगेश सुतार,प्रवीण साळवे, वसंत काकडे, अभय सकपाळ, अतिश उबाळे, सन्नी खरात, प्रभाकर मोरे, भाविक पटेल आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments