चित्र साकारत कला शिक्षकाने दिल्या नीरज चोप्राला शुभेच्छा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सध्या संपूर्ण जगात टोक्यो ओलंपिकची चर्चा आहे. अशातच नीरज चोप्रा या खेळाडूने ॲथलेटिक्स स्पर्धेतील भालाफेक या खेळामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून आपल्या देशाची मान जगात उंचावली आहे.           त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कला शिक्षक यश महाजन यांनी जलरंगाच्या माध्यमातून चित्र काढून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments