मास्क, सॅनिटायझर आणि रोपांचे वाटप

 

 डोंबिवली ( शंकर जाधव ) हेल्पिंग हॅड वेलफेअर सोसायटी यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना वार्ड क्रमांक ६९ यांच्या सहकार्याने डोंबिवली पूर्वेकडील शहीद भगतसिंग रोडवरील पी पी चेंबर समोरील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर येथे नागरिकांना मास्क,सॅनिटायझर आणि रोप वाटप करण्यात आले. 
   

 शिवसेना शाखाप्रमुख ,संदीप नाईक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी विभाग प्रमुख कुणाल ढापरे,उपविभाग प्रमुख समीर कवडे,तेजस तुंगारे,महिला आघाडीच्या रसिका तांडेल,सुवर्णा दुर्वे व इतर शिवसैनिक हजर होते.

Post a Comment

0 Comments