भिवंडी महानगर पालिकेत लोकमान्य टिळक यांना अभिवादन

 भिवंडी , प्रतिनिधी  :  लोकमान्य टिळकांचे 165 व्या जयंतीचे औचित्य साधत  पालिकेत मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात  पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


               यावेळी मुख्यालय उपायुक्त योगेश गोडसे शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कारभारी खरात, प्रभाग समिती एकचे सहाय्यक आयुक्त दिलीप खाने, प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त फैजल तातली,  जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले इत्यादी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments