कल्याण डोंबिवलीत ७४ नवे रुग्ण तर ८२ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे दोन मृत्यू




कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ७४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज दोन मृत्यू झाले   आहेत.



आजच्या या ७४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ३३२ झाली आहे. यामध्ये १०१९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३३ हजार ९० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



तर आतापर्यत २२२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-९, कल्याण प – १८डोंबिवली पूर्व  २५, डोंबिवली पश्चिम – १७मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ३  रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments