#कोकणामध्ये महाड येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या घराच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.

 


#कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे #गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

Post a Comment

0 Comments