रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर तर्फे पूरग्रस्तांना मदत
कल्याण , कुणाल  म्हात्रे : कल्याण मधील अशोक नगर तसेच शनिंनगर मधील पूरग्रस्तांना रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगरतर्फे अन्नधान्याचे पॅकेट वितरण करण्यात आले.      या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक राजाराम पावशे, रोटरी कल्याण पूर्वचे अध्यक्ष संदीप पवारसेक्रेटरी देव कुमार, खजिनदार प्रेम कुमार, रोटरी कल्याण पूर्वचे समनव्यक संदीप चौधरी तसेच माजी अध्यक्ष आशिष वाणीरोट्रीयन ठाकूर देसाईविजय भोसले, सिद्धेश देवळेकर व स्थानिक समाजसेवक बाळा बर्वे आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments