Header AD

कल्याण मध्ये वट पौर्णिमेचा उत्साह

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : सात जन्म हाच नवरा मिळो यासाठी वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती दोरे गुंडाळून महिला वडाची पूजा करतात. निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा वृक्ष असणाऱ्या वडाच्या सान्निध्यात वर्षभरातून किमान एकदा तरी महिलांनी यावे, वटवृक्षा कडून मोठ्या प्रमाणात मिळणारा प्राणवायु ग्रहण करावा या हेतूने खरेतर वटपौर्णिमेची प्रथा सुरु झाली. कल्याण मध्ये देखील विविध ठिकाणी महिलांनी वडाची पूजा केली.

कल्याण मध्ये वट पौर्णिमेचा उत्साह कल्याण मध्ये वट पौर्णिमेचा उत्साह Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads