Header AD

कल्याण डोंबिवलीत ७२ नवे रुग्ण तर ७८ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रा आज ७२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू  झाला नाही.आजच्या या ७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३५ हजार ४२५ झाली आहे. यामध्ये ११८३ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ३४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – २२डोंबिवली पूर्व  २७, डोंबिवली पश्चिम – ८, मांडा टिटवाळा -२, तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.


कल्याण डोंबिवलीत ७२ नवे रुग्ण तर ७८ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही कल्याण डोंबिवलीत ७२ नवे रुग्ण तर ७८ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एकही मृत्यू नाही Reviewed by News1 Marathi on June 24, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

समीर वानखडे यांना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि. 24 :-   महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन येथे केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात...

Post AD

home ads