Header AD

“ड" प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : "ड" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या अनाधिकृत बांधकाम पथकाने अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचलित पुनालिंक परिसरातील दोन गाळे दोन रूमवर हातोडा चालवित तोडक कारवाई केली.



  कल्याण पूर्वेतील पुनालिंक रोड जवळील अर्पणा डेअरी परिसरात अनाधिकृतपणे बांधलेल्या दोन गाळेदोन रूमवर कारवाईचा बडगा उचलित "ड" प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल अनाधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने हातोडा चालवित अनाधिकृत बांधकाम निष्कसित  केल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानानुसार अनाधिकृत बांधकामवर कारवाई मोहिम सुरू असुन अनाधिकृत बांधकाम उप आयुक्त अनंत कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम वर तोडक कारवाईचा बडगा सुरू राहणार असल्याचे ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

“ड" प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा “ड" प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा Reviewed by News1 Marathi on June 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads